Friday, January 13, 2012

कणीकेचा शिरा


 साहित्य - १.वाटी कणिक , २ वाट्या पाणी , १ वाटी गूळ, १ वाटी साजूक तूप, वेलदोडा पूड



कृती - कणिक तुपात घातल्यावर मिश्रण पातळसर राहिला पाहिजे एवढे तूप हळू हळू घालावे .कणिक तुपात भाजून खमंग भाजून घ्यावी.कणकेचा रंग बदलला कि लगेच पाणी घालून ढवळून घ्या.मिश्रण एकजीव झाल्यावर गूळ घालावा. गूळ नीट mix करून घ्या. आता शिर्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या.


वाफ आल्यावर वेलदोडा पूड घालून serve करा.



कणिक भाजली जाण्यावर शिर्याची चव अवलंबून असते.त्यामुळे कणिक बारीक gas  वर खमंग भाजून घ्यावी.

No comments:

Post a Comment