Friday, January 13, 2012

गाजराचा हलवा

साहित्य - १ वाटी गाजराचा कीस, १/२ वाटी साखर, १/२ साय किंवा दुध , २ चमचे साजूक तूप, वेलदोडा पूड , काजू  बेदाणे
कृती - प्रथम तुपावर गाजराचा कीस किंचित परतून घ्यावा. मग साखर टाकून गाजर नरम होईपर्यंत झाकण ठेवून शिजवून घ्या. आता झाकण काढून साय किंवा दुध टाका. झाकण न ठेवता बाजूने तूप सुटेपर्यंत हलवा परतून घ्यावा.वर्य्न वेलदोडा पूड , काजू बेदाणे घालून सजवा.

कडेने तूप सुटेपर्यंत हलवा परतल्यावर खूप चविष्ट लागतो.

No comments:

Post a Comment